Motivational Quotes In Marathi
Motivational Quotes In Marathi | प्रेरणात्मक कोट्स मराठीमध्ये Motivational Quotes In Marathi 1. आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, विचार बदला आयुष्य बदलेल. 2. स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा, की दुसऱ्याच्या चुका शोधण्याइतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे 3. माणसाने समोर बघायचं की मागे, यावरच पुढचं सुखदुःख अवलंबून असतं – व. पु. काळे 4. आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या 5. हिंमत एव्हढी ठेवा की, तिच्यासमोर नशिबालाही झुकावे लागेल 6. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की 7. कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते 8. स्वप्न ती नसतात जी तुम्हाला झोपल्यावर पडतात, स्वप्नं ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत – एपीजे अब्दुल कलाम 9. या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही, दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठीच दुःख राहतं, आपण फक्त हिंमत ठेवायला हवी 10. आपली सावली निर्माण कर...